दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…! !!दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

Lakshmi Puja Diwali Status Marathi

महालक्ष्मीचे करुनी पूजन, लावा दीप अंगणी, धन धान्य सुख समृद्धी लाभेल तुम्हा जीवनी… मंगलदायक उत्सवात या शुभेच्छा आमुच्या जपा मनी… लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा!

दीपावली शुभेच्छा

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा… करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा… दीपावली शुभेच्छा!