Ganpati Bappa Status Marathi

Ganpati Bappa Status Marathi

_(_e_)_ l,l~”~l,l  “( (”   ,) ) वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ! निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा… हैप्पी गणेश चतुर्थी!

Gauri Avahan Shubhechha

हाती कडे पायी तोडे पैंजणाची, रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची, झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये भक्तां घरी चालली, सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली… आपणा सर्व प्रिय जणांना.. माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या, हार्दिक शुभेच्छा…

गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा

ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जेष्ठा गौरी आगमनाच्या.. आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…