Ganpati Bappa Status Marathi

Ganpati Bappa Status Marathi

_(_e_)_ l,l~”~l,l  “( (”   ,) ) वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ! निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा… हैप्पी गणेश चतुर्थी!

Aaturta Ganeshachya Aagmanachi

Aaturta Ganeshachya Aagmanachi

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती.. तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती.. आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… गणपती बाप्पा मोरया!

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो.. हीच गणरायाकडे प्रार्थना! गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

Gauri Avahan Shubhechha

हाती कडे पायी तोडे पैंजणाची, रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची, झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये भक्तां घरी चालली, सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली… आपणा सर्व प्रिय जणांना.. माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या, हार्दिक शुभेच्छा…