Ganpati Visarjan Shayari Marathi

Bappa Challe Aaplya Gavala

बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला, ढोलाच्या तालात गुलाल रंगात, नेऊया बाप्पाला, वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…

Ganpati Visarjan Status Marathi

Bappa Aamhala Naka Visru

डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू.. आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!