Nutan Varshachya Hardik Shubhechha

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Nutan Varshachya Hardik Shubhechha Image

Gudi Padwa Chya Hardik Shubhechha

आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा Gudi Padwa Chya Hardik Shubhechha Image

Happy Gudi Padwa Status in Marathi

वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती… Happy Gudi Padwa! हैप्पी गुढीपाडवा Status मराठी Happy Gudi Padwa Status in Marathi Image

Gudi Padwa Shubhechha in Marathi

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! गुढीपाडवा शुभेच्छा मराठी Gudi Padwa Shubhechha in Marathi Image