तुम्ही जर गुढीपाडवा Status च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच गुडीपाडवा संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून HindimarathiStatus.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी गुढी पाडवा शुभेच्छा, गुढीपाडवा Wishes चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
Latest Gudi Padwa Wishes Status ( गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ) in Marathi only on HindimarathiStatus. We always update Marathi Gudipadwa Messages in this category so you will get Latest & New Gudhi Padwa Status in Marathi. Send Gudipadva texts or picture Status in Marathi to your friends & share the joy of the Gudhi Padva festival with them. Enjoy our Best Gudi Padwa Status Collection in Marathi & Share Gudi Padhwa Wishes Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Gudhi Padwa to your Friends. Gudipadva Status is also known as Gudhi Padwa Quotes or Gudi Padwa Status in Marathi.
If you are looking for Gudipadwa Images in Marathi to wish your dear ones then you are on the right destination. Here we have added some chosen best quality Gudi Padwa Pictures in Marathi for you. You can download & share these Images for GudiPadwa with your friends & family. We hope you will like this page & the Images uploaded here.
तुम्ही जर गुढीपाडव्याच्या इमेजेस शोधत असाल तर तुम्ही योग्य पानावर आला आहात, आम्ही इथे काही निवडक आणि सुंदर गुढीपाडवा शुभेच्छा फोटो अपलोड केले आहेत, जे तुम्ही डाउनलोड करून आपल्या प्रियजनांना शेअर करू शकता…
वर्षामागून सरते आहे एक एक वर्ष,
नव्या भेटी, नवी नाती घेऊन येईल जीवनात हर्ष..
नव्या दिवशी करुया नव विचारांना स्पर्श,
तुमच्या जीवनी राहो सदैव आनंद आणि उत्कर्ष !
गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,शांती,समृद्धी…!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!
जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Quotes in Marathi
गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष..
येणारा नवीन दिवस करेल,
नव्या विचारांना स्पर्श..
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती…
Happy Gudi Padwa!