Guru Purnima Chya Shubhechha

“आज गुरुपौर्णिमा” माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच, माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत… आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले, सर्वांचे धन्यवाद! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व … Read more

गुरु पौर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मला भेटलेला माझा प्रत्येक मित्र म्हणजे एक गुरूच आहे. प्रत्येकाकडून मला काही ना काही शिकायला मिळाले. म्हणून माझ्या प्रत्येक मित्राला, गुरु पौर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… Guru Pornima Hardik Shubhechha