Hartalika Wishes Marathi | हरतालिका शुभेच्छा मराठी
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा ( Hartalika Wishes in Marathi ) हरतालिकेचे व्रत सर्वात आधी माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. हरतालिकेचे व्रत केल्याने महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते. हरतालिकेचे व्रत कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी आणि सुवासिनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करतात. व्रताच्या दिवशी अन्न आणि जलाचा त्याग केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी … Read more