Makar Sankranti Wishes Quotes Status & Messages Marathi

Makar Sankrant Marathi Shubhechha

सर्वप्रथम तुम्हाला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! या लेखात आम्ही तुमच्यासाठी मकरसंक्रांतीविषयी बरीच महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. मकरसंक्रांती हा हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात १३ किंवा १४ तारखेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया एकमेकांना शेतामध्ये आलेले वाण देतात. ऊस, हरभरा, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अश्या … Read more

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

Makar Sankrantichya Hardik Shubhechha

कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला… मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !