Nag Panchami Quotes Wishes & Images in Marathi

Nag Panchami Marathi SMS

🐍 नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
☘ सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो… ☘
💐 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !! 💐


Nag Panchami Marathi Status

हे 🐍 सर्प देवता सर्वांना समृद्धी 🌸आणि
सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर,
आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना
🌷 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!! 🌷


Nag Panchami Shubhechha in Marathi

🐍 वारुळाला जाऊया,
नागोबाला पुजूया.. 🐍
💐 नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा! 💐


Nag Panchami Marathi Wishes

🔱 बळीराजाचा हा कैवारी,
नागराजाची मुर्ती पुजूया घरी… 🐍
🌷 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌷


Nag Panchami Quotes in Marathi

वसंत ऋतुच्या आगमनी ☘
कोकिळा गाई मंजुळ गाणी
🐍 नागपंचमीच्या शुभदिनी
सुख-समृद्धी नांदो तुमच्या जीवनी
💐 शुभ नाग पंचमी! 💐


Nag Panchami Chya Shubhechha

☘ शिव शक्तीने, शिव भक्तीने ☘
आज 🐍नागपंचमी च्या शुभ प्रसंगी
जीवनात प्रगती मिळो..
🌷 नाग पंचमी च्या शुभेच्छा..!! 🌷


Nag Panchami Marathi MSG

☘ भगवान शिव आपल्या सर्वांना
🐍 नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आशीर्वाद देवो..
💐 शुभ नाग पंचमी! 💐


Nag Panchami Marathi Jokes

बायकोच्या नुसत्या आवाजावर डुलणाऱ्या सर्व
🐍 “नागोबांना” 🐍😂😂
🌷 नागपंचमीच्या भरभरून शुभेच्छा! 🌷


Nag Panchami Funny Marathi Jokes

बंड्या – बघ तुझ्या बायकोला साप 🐍 चावतोय..
गण्या – अरे तो चावत नाही, त्याचं विष संपलय म्हणून
तो रिचार्ज करायला आलाय… 😂😂😂


Nag Panchami 2021 Marathi Jokes

लग्नात, वरातीत, गणपतीत
नागीण 🐍 डान्स करणाऱ्या,
😂 समस्त विषारी-बिनविषारी 🐍
💐 मित्र बांधवांना नागपंचमीच्या शुभेच्छा! 💐


Nag Panchami Funny MSG Marathi

माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या
सर्व मानवरुपी नागांना 🐍😂😂
💐 नागपंचमीच्या शुभेच्छा! 💐


Happy Nag Panchami Wishes Marathi

🌸 रक्षण करुया नागाचे 🐍
जतन करुया निसर्गाचे 🌸
🌷 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌷


Happy Nag Panchami Quotes Marathi

मान ठेवूया नाग 🐍राजाचा,
🌸 पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा🔱
💐 नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा! 💐


Nag Panchami Shayari Marathi

पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी..
सोन पिवळ्या ऊन्हाच्यामधूनच लकाकणाऱ्या लडी 🌸
आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती..
🌸अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या
🔱श्रावण महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी🐍 !
🌷॥सर्व मित्रांना नागपंचमिच्या हार्दिक शुभॆच्छा॥🌷


Nag Panchami Messages in Marathi

🐍 नागदेवताची मनोभावे पूजा करा
तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि
आरोग्याची बरसात होईल….
💐 नागपंचमीच्या शुभेच्छा!! 💐


Nag panchami Shubhechha Message

देवांचा देव महादेवाला🔱 जो प्रिय,
🔱भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला🐍
माझा त्रिवार नमस्कार…
🌷 नागपंचमीच्या शुभेच्छा! 🌷


Nagpanchami Shubhechha Sandesh

नागपंचमीचा 🐍 दिवस तुमच्या आयुष्यात यश
आणि आरोग्य प्राप्त करो…
आजचा दिवस शिवाला 🔱अर्पण करा.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील…
💐 नागपंचमीच्या शुभेच्छा! 💐


Happy Nag Panchami Shubhechha

भगवान शिव शंकर सर्वांना शक्ती
आणि सामर्थ्य देवो… 🐍
आपणांस आणि आपल्या परिवारास
🌷 नागपंचमीच्या शुभेच्छा! 🌷


Nag Panchami Whtsp Status Marathi

पवित्र महिन्यातील पहिला 💫सण नागपंचमी…🐍
🐍 नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो…
💐 नागपंचमीच्या शुभेच्छा !! 💐


Shubh Nagpanchami Wishes Marathi

💫 शेतकऱ्याचा मित्र
नागदेवताची 🐍 पूजा करण्याचा आज दिवस… 💫
🌷 नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा! 🌷

Nagpanchmichya Hardik Shubhechha

नागपंचमी!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!