Dipavali Aani Nutan Varshachya Shubhechha

Dipavali Aani Nutan Varshachya Shubhechha

रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची, आकाश कंदिलाच्या रोषणाईची, फराळाच्या चटकदार चवीची, हि दीपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची! आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष सुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचे जावो… शुभ दीपावली!

Natalchya Hardik Shubhechha

Natalchya Hardik Shubhechha

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

Natalchya Shubhechha Marathi

Natalchya Shubhechha Marathi

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे… नाताळच्या शुभेच्छा!

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा.. आशा आहे या मंगलदिनी, आपल्या जीवनात नवचैतन्य येवो.. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेऊन येवोत.. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!