Rakshabandhnachya Shubhechha Bhavasathi
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ताई तू सासरी गेली पण मी तुला विसरलो नाही तुझ्या आठवणीत रडतो रक्षाबंधनाची वाट पाहतो… राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा.. दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा… राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !