Ramjan Eid Chya Hardik Shubhechha

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
रमजान ईद च्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा..
अल्लाह ताला
आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू,
हर ख़ुशी, पुरी कराये…
आमीन!
ईद मुबारक!

Bakri Eid Chya Hardik Shubhechha

Bakri Eid Chya Hardik Shubhechha

माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
बकरी ईद च्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा..
अल्लाह ताला
आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू,
हर ख़ुशी, पुरी कराये…
आमीन!
ईद मुबारक!

Ramzan Eid Wishes in Marathi

तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली!
छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली..
सर्व मुस्लिम बांधवांना,
पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…
ईद मुबारक हो !

रमजान ईद हार्दिक शुभेच्छा

रमजान महिन्यातील रोजे संपल्यावर ईद येते..
ईदला नवीन वस्त्र धारण करून मुस्लिम बांधव,
ईदगाह किंवा मशिदीमध्ये नमाज अदा करतात व
एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात..
या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची भेट घेऊन शुभेच्छा देतात..
प्रेषित हजरत मोहमद पैगम्बर यांनी,
आपल्या आचरणातून विश्वबंधुत्व व शांततेचा संदेश दिला आहे..
या संदेशाचे स्मरण करावयाचे हे महान पर्व आहे..
रमजान ईद निमित्ताने माझ्या सर्व,
भारतीय मुस्लिम बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा…
ईद मुबारक!

Eid Mubarak Marathi Status

Eid Mubarak Marathi Status

धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची..
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमझान ईद ची…
ईद मुबारक!