Shiv Jayantichya Hardik Shubhechha

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले, धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी… शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! Shiv Jayantichya Hardik Shubhechha Status शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Shiv Jayanti Status Marathi

“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते, “साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते, “राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते, “जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते… शिवजयंती ! Shiv Jayanti Marathi Status Status For Shiv Jayanti Marathi

Shivjayantichya Shivmay Shubhechha

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा… सर्व शिवभक्तांना, शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!! Shiv Jayantichya Shivmay Shubhechha Status शिव जयंतीच्या शिवमय शुभेच्छा