Asa Ek Mitra Milva

Asa Ek Mitra Milva

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा, जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल…

Maitriche Naate

Maitriche Naate

माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली, काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही, एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे, मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसतांना… Good Morning!

Jeevan Aahe Tithe Aathvan Aahe

Jeevan Aahe Tithe Aathvan Aahe

जीवन आहे तिथे आठवण आहे, आठवण आहे तिथे भावना आहे, भावना आहे तिथे मैत्री आहे, आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…