Maitricha Dharm

Maitricha Dharm

श्रीमंत मित्र सोबत वावरतांना, गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे… आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना, श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे… हाच मैत्रीचा धर्म आहे…!

Maitriche Naate

Maitriche Naate

माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली, काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही, एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे, मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसतांना… Good Morning!

Maitrit Fakt Jiv Laavayacha Asto

Maitrit Fakt Jiv Laavayacha Asto

ना सजवायची असते ना गाजवायची असते, ती तर नुसती रुजवायची असते… मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो इथे फक्त जीव लावायचा असतो…

Maitrichi Saath Status

Maitrichi Saath Status

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…