Majhyasathi Phakt Tu Aahe

Majhyasathi Phakt Tu Aahe

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे, पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे, तुझ्यासाठी मित्र खूप असतील, पण माझ्यासाठी फक्त तू आहे…

Changlya Maitrila Garj Aste

Changlya Maitrila Garj Aste

चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते.. फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल, आणि दुसरा जो त्याला समजु शकेल… शुभ सकाळ!