Navra Bayko Bhut Joke

रात्री भुताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद: बायको: अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय.. नवरा: हा, म्हणजे मी भिऊन मरतो…

Tv Wala Joke Marathi

Bai – ये टीवी कितीच्या आहे भौ टीवीवाला – ५५००० रुपया च्या… बाई – अरे ये तर फार माघ आहे! असं तर काय खास आहे ये टीवी मध्ये.. टीवीवाला – ये लाईट गेले वर आटोमेटिक बंद होऊन जाते.. बाई – ओह, तर पैक करा मग…

Navra Bayko Funny Joke Marathi

Navra Bayko Funny Joke Marathi

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिट हात हलवत होती.. मग मी पण हात केला, तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला, व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय…