Love You But As A Friends

Love You But As A Friends

आधी पोरी Propose केलं कि,
Direct No म्हणायच्या आणि आता,
Love You But As A Friends..
म्हणतात.
Rista Vahi Soch Nayi…

Pati Dev Jokes Marathi

देव आणि पतीदेव यांच्यात फरक काय?
देवाची आरती – सुखकर्ता दुःखकर्ता…
पतिदेवाची आरती – असेकर्ता तसेकर्ता आणि काकर्ता…

Aayushya Fakt 2 Divasanche Aahe

Aayushya Fakt 2 Divasanche Aahe

कोणीतरी खरंच म्हणून गेलंय कि,
आयुष्य फक्त २ दिवसाचं आहे..
‘शनिवार’ आणि ‘रविवार’
आणि हि गोष्ट आपल्याला सोमवारी पटते…