Ek Divas Navra Gharat Lightche Kaam Karat Asto

Ek Divas Navra Gharat Lightche Kaam Karat Asto

एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो, तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले, बायको: काय आहे? नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर, बायको: हं धरली, नवरा: काही जाणवलं का? बायको: नाही, नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर…! ☺☺☺

Kamvali Joke Marathi

Kamvali Joke Marathi

चिंटुः आई परी आकाशात उडते का गं? आईः हो.. चिंटु: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात? आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का? चिंटुः पण बाबा तिला तर परी म्हणतात, आईः हो का! मग उद्या उडेल ती बघच तु…!!

Ek Mahila Doctorla: Yanna Thik Kara Ho

Ek Mahila Doctorla: Yanna Thik Kara Ho

एक महिला डॉक्टरांना: यांना ठिक करा हो, हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात… डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही फार लकी आहात… स्त्री: कसली लकी, उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून…!

Baba: Champya Punha Napas Jhalas?

Baba: Champya Punha Napas Jhalas?

बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ, तिला नव्वद टक्के मिळाले आहेत… चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो…! ☺☺☺