Category: FUNNY Status Marathi

तुम्ही जर मराठी फनी जोक्स Status च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच मराठी फनी जोक्स वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून HindimarathiStatus.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी फनी जोक्स, Funny Status आणि Status चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Latest Funny Status in Marathi Language only on HindimarathiStatus. We always update Marathi Funny Status & Jokes (मराठी विनोद जोक्स) in this category so you will get Latest & New Funny Status in Marathi. Send Funny Status text messages or pictures in Marathi to your friends & make them laugh. Enjoy our Best Funny Status Collection in Marathi & Share Funny Status Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Funny Status is also known as funny jokes, Marathi Vinod, Marathi chutkule, Funny Quotes or Status in Marathi.

Daru Status Marathi

Daru Status Marathi

सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे,
आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात?


गण्या: सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायचं आहे…
☺☺☺

Doctor Patient Jokes Marathi

Doctor Patient Jokes Marathi

पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये..


पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??

Navra Bayko Funny Status

Navra Bayko Funny Status

बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे..

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..

लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा..
☺☺☺