Shubh Sakal Status

Shubh Sakal Status

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, ही सकाळ आपले स्वागत करत आहे… शुभ सकाळ !

Premachi Manse Shubh Sakal Marathi Status

Premachi Manse Marathi Status

शुभ सकाळ!! प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी.. आपण जरी भेटत नसु दररोज, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना.. माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!! लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!! जगण्यासाठी लागतात फक्त, “प्रेमाची माणसं” अगदी तुमच्यासारखी!

Best Good Morning Thought in Marathi

Best Good Morning Thought in Marathi

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे… Good Morning!

Suprabhat Suvichar Marathi

चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगल आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे. !!सुप्रभात!! Chandan Peksha Vandan Jast Shital Aahe. Yogi Honyapeksha Upyogi Hone Adhik Changla Aahe. Prabhav Changla Asnyapeksha Swabhav Changla Asne Mahatvache Aahe. Suprabhat!!