Shubh Ratri Status – Aplepan

मन आणि घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, मनात आणि घरात आपलेपणा किती, आहे हे महत्वाचं आहे… शुभ रात्री शुभ स्वप्न !

Shubh Ratri Status – Swabhav

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो… शुभ रात्री शुभ स्वप्न !

Krishna Shubh Ratri Marathi

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नको… शुभ रात्री !