Good Night Funny Status in Marathi images

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण? इटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे, इवले इवले कान, पांघरून घेऊन झोपा आता छान… शुभ रात्री! गुड नाईट फनी Status in मराठी इमेजेस

Life Good Night Quotes in Marathi

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही, आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात… किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसुन-खेळून, कारण या जगात उद्या काय होईल, ते कुणालाच माहित नसते, म्हणून आनंदी रहा… शुभ रात्री! लाईफ गुड नाईट कोट्स in मराठी