Shubh Ratri Marathi Status

नातं इतकं सुंदर असावं की,
तिथे सुख दुःख सुध्दा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…
शुभ रात्री !

Shubh Ratri Shubh Swapna

शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे..
कारण धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात…
शुभ रात्री शुभ स्वप्न !

Shubh Ratri Msg Marathi

चूक कोणाचीही असू दे,
नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते,
ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त
गरज असते…
शुभ रात्री !

Shubh Ratri Quotes Marathi

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो,
जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी…
शुभ रात्री !

Shubh Ratri Status Marathi

येणारा दिवस तुझ्या आठवणी शिवाय येत नाही
दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही…
शुभ रात्री !