Shubh Ratri Quotes Marathi

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो, जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं अगदी तुमच्यासारखी… शुभ रात्री !

Shubh Ratri Status Marathi

येणारा दिवस तुझ्या आठवणी शिवाय येत नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही… शुभ रात्री !

Sundar Ratrichya Sundar Shubhechha

जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना, तिच माणसं आपली असतात. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा… शुभ रात्री !