तुझी आठवण येणार नाही
असे कधीच होऊ शकणार नाही.
कारण मी तुझ्याशिवाय कुणावर..
प्रेमच केलंच नाही…
GRAFFITI Status Marathi
Single Asnyache Dukh
Single असण्याचं दुःख तर तेंव्हा झालं.
जेव्हा तव्या सारखा माझा काळा
मित्र मला बोलला, गप्प बस माझ्या
Girlfriend चा Call येतोय…
Tula Na Majhya Peksha Bhari Mulgi Bhetel
मुलीच्या त्या वाक्याला
जागतिक वाक्य,
म्हणून घोषित केले पाहिजे.
Sorry यार तू..
खूप चांगला मुलगा आहे.
तुला ना माझ्या पेक्षा
भारी मुलगी भेटेल…
Sansaar Hi Ashi Gosht Ahe Ki
संसार हि अशी गोष्ट आहे कि,
ज्यात पगाराला कितीनंही “गुणलं” तरी,
“भागत” नाही…
“गुणानं” राहिलं तरच “भागतं”…
Gairsamaj Karun Ghenyapeksha Samjun Ghya
भरपूर
गैरसमज
करून घेण्यापेक्षा,
थोडंसं समजून
घेतलेलं
काय वाईट?