Category: BEST GRAFFITI Marathi

Chicken Mhanje

चिकन
म्हणजे असा प्राणी जो
जन्मण्यापूर्वी आणि मेल्यावर
खाल्ला जातो…

Jevha Tumhi Chukta

जेव्हा तुम्ही बरोबर असता
तेव्हा कुणाच्या
लक्षात राहत नाही…
पण जेव्हा चुकता
तेव्हा कुणी
तुम्हाला विसरत नाही…

Sampatti Ani Tarunya

काही जण संपत्ती मिळवण्यासाठी
तारुण्य खर्च करतात
आणि नंतर
तारुण्य मिळवण्यासाठी
संपत्ती…