संसार हि अशी गोष्ट आहे कि,
ज्यात पगाराला कितीनंही “गुणलं” तरी,
“भागत” नाही…
“गुणानं” राहिलं तरच “भागतं”…
NAVRA-BAYKO GRAFFITI Marathi
Don Lagne Karne Gunha Aahe
बायको हुशार
आणि सुंदर असावी,
असं,
प्रत्येकाला वाटतं…
पण दोन लग्नं करणं,
हा गुन्हा आहे…!
Baykochi Nirnay Kshamta
बायकोच्या निर्णयाच्या क्षमतेविषयी,
शंका घेऊ नका…
तिनं तुमच्याशी लग्न केलंय,
हे लक्षात ठेवा…