Category: NAVRA-BAYKO GRAFFITI Marathi

Mi Havyasyha Vastusathi

मी हव्याश्या वस्तूसाठी,
कितीही पैसे मोजू शकतो…
आणि,
माझी बायको तर,
नको असलेल्या वस्तुसाठीही !

Baykochi Badbad Mi Aikun Ghet Nahi

बायकोची बडबड,
मी अजिबात ऐकून घेत नाही…
सरळ उठून,
घराबाहेर चालता होतो!

Navra Kunala Mhantat

भांडणानंतर,
चूक कबुल करणाऱ्या व्यक्तीला,
नवरा म्हणतात…!