Category: NAVRA-BAYKO GRAFFITI Marathi

Lagnanantar Mi

लग्नानंतर मी,
पैशांचे व्यवहार पाहू लागलो…
आणि,
बायको रुपयांचे…

Aai-Vadilana Premapoti Bhyave

आई-वडिलांना प्रेमापोटी भ्यांव!
आणि बायकोवर भीती पोटी प्रेम कराव…

Manjar Aani Navra

मांजर आणि नवरा,
कुठेही नेऊन सोडला तरी,
संध्याकाळी घरीच परत येतो…