Kahi Jananna Dokyat Basayla Aavadte
हृदयात खूप जागा होती, पण काय करणार, काही जणांना डोक्यात बसायला जास्त आवडतं…
हृदयात खूप जागा होती, पण काय करणार, काही जणांना डोक्यात बसायला जास्त आवडतं…
एक Time असा होता जेव्हा काही लोकं फक्त माझ्या साठी Online यायचे, आणि आता तीच लोकं माज्याशी बोलावं लागेल म्हणून Offline असतात…
वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!!
मी कुणाला आवडो व ना आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत.. कारण, ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात आणि, ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो…!