Nasel Bolaych Tr Status
नसेल बोलायचं तर Direct By बोलतं जा ना.. नुसतंच Hmm बोलून, Indirectly हकलता कशाला…
नसेल बोलायचं तर Direct By बोलतं जा ना.. नुसतंच Hmm बोलून, Indirectly हकलता कशाला…
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?
एखाद्याला इतकेही Ignore करू नका, कि त्यांनी दिवस रात्र हाच विचार करावा. कि माझा चुकलं तरी काय…
जगण्याच्या हाच एक फंडा ठेवा, जे तुम्हाला दुर्लक्ष करतात, त्यांना Ignore करा…