Love Shayari Marathi New 2021 | Heart Touching & Emotional Marathi Love Shayari

प्रेम… मांडला तर खेळ आहे, नाहीतर आयुष्यही कमी पडतं निभावायला.. शब्दांमध्ये नाही सांगता आलं तरी डोळ्यांमध्ये दिसतंच असतं.. प्रेम लपायला गेल, तरी डोळ्यांना सगळंच माहीत असतं..! प्रेमात पडलाय? पडलात कुठे, प्रेम तर उंच भरारी आहे मनाच्या आकाशातली…! कधी सोबतीला चंद्र होता, कधी चांदण्यांनी तुझा भास दिला.. आठवण आली जेव्हा ही तुझी, आकाशाने एकत्र असल्याचा आभास … Read more