Khar Prem Marathi Status | खरं प्रेम कशाला म्हणतात

जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला, खूप चांगल वाटतं…

Majha Prem Tujhyavar Ahe

माझं प्रेम, तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं. तुझ्या नंतरही कुणी नसेल, जो पर्यंत, श्वासात श्वास आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…

Ektarfi Prem Status

आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं.. कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…