Tu Sobat Astana Aayushya Khup Chaan Vatate

Tu Sobat Astana Aayushya Khup Chaan Vatate

तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं, तुला हसतांना पाहिलं ना कि बस पाहताच राहू वाटतं, कधी बेधुंद कधी बेभान वाटतं, खरंच तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं…

Stupid I Miss You

Stupid I Miss You

कोणत्याही अडचणीच्या वेळेला मी म्हणणार नाही तुला See You, नेहमी राहुयात एकत्र I And You, जर उद्या मी या जगात नसेल तर, ठेवून फूल माझ्या प्रेतावर फक्त एकदा म्हण “Stupid I Miss You”

Prem Mhanje

Prem Mhanje

प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे…

Aathvan Kadhlyashivay Aata Rahvat Nahi

Aathvan Kadhlyashivay Aata Rahvat Nahi

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही…