Bayko Navra Joke Marathi

बायको: काय हो, मी जेव्हा गाणे गात असते, तेव्हा तुम्ही घर बाहेर का जाता? नवरा: कारण बाहेरच्या लोकांना, असे वाटू नये कि मी तुझा गळा दाबतोय…

Marathi Love Msg for Husband

Marathi Love Msg for Husband

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं. मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा…

Navra Bayko 2 Lagn Joke

नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या.. बायको :- मग ???? नवरा :- मी पण २ लग्न करू शकतो अजून.. बायको :-विचार करा.. द्रौपदीला ५ नवरे होते.. नवरा :- Sorry गम्मत केली गं…!

Bayko Kavita Marathi | Bayko Sathi Marathi Kavita

आता कोणालाही नाही बघायचं.. आता कोणालाही नाही पहायचं.. कारण आज पासून ठरवलं मी.. पहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं.. कोणी असो कितीही सुंदरी.. असो भले ही ती स्वर्गातली परी.. आपण मात्र तिला त्या नज़रेने नाही बघायचं.. कारण आज पासून ठरवलं मी.. पहिलं प्रेम फक्त बायकोवरच करायचं.. कोणी करेलही इशारा डोळ्याचा.. कोणी करेल जरी प्रयत्न बोलायचा.. आपण … Read more