Category: NAVRA-BAYKO Status

Navra Bayko Joke

Navra Bayko Joke

रात्रीचे अडीच वाजलेले असतात,
बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते,
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो,
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात..
आधी गोळी घ्या न मग झोपा…
☺☺☺

Navra Baayko Bhandan Joke

नवरा बायकोचे भांडण चालू होते..
नवरा: तू कुत्री.
बायको: तू कुत्रा.
तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणतो,
“हे हे हे
मी पिल्लू”

Navra To Navrach Asato

Navra To Navrach Asato

नवरा तो नवराच असतो..
कितीही भांडणं झाली तरी,
मायेने तोच जवळ घेतो…