Category: NAVRA-BAYKO Status

Navra Bayko Swapn Joke

नवरा ( बायकोला चिडवत ) : काल रात्री माझ्या स्वप्नात,
एक सुंदर मुलगी आली होती..
बायको :- एकटीच आली असेल,
नवरा :- हो तुला कसं माहीत…?
बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…!

Bichara Navra

दुपारी बायको बदाम खात होती..
मी म्हणालो मलाही टेस्ट करू दे,
तिने एकच बदाम दिला..
मी :- बस एकच?
बायको :- हो…, बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे…

Tumhi Mala Sodnar Nahi Na

बायको :- तुम्ही मला सोडणार नाही ना?
नवरा :- नाही गं..
बायको :- मी जाड झाले तरी?
नवरा :- नाही सोडणार..
बायको :- मी वेडी झाले तरी?
नवरा :- सोडलंय का अजून?