Marathi Happy New Year Message

Marathi Happy New Year Message

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!

Marathi Nav Varshachya Shubhechha

Marathi Nav Varshachya Shubhechha

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना… नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Navin Varshachya Hardik Shubhechha

Navin Varshachya Hardik Shubhechha

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू, आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह… नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Navin Varshasathi Bharbharun Shubhechha

Navin Varshasathi Bharbharun Shubhechha

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!* *चला..* *या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!* *तुमच्या या मैत्रीची साथ* *यापुढे ही अशीच कायम असू द्या…* *नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…* *येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला … Read more