Jay Maharashtra | जय महाराष्ट्र

Jay Maharashtra | जय महाराष्ट्र

अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा… !!!जय महाराष्ट्र!!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

दगड झालो तर ‘सह्याद्रीचा’ होईन! माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन! तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन! आणि… पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!

Premane Jodaleli Char Manse

प्रेमाने जोडलेली चार माणसे, आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत…

Ganyala Tudvun Tudvun Marla Joke

Ganyala Tudvun Tudvun Marla Joke

गण्या, मन्या, सोन्या पार्टीला गेले, तिथे गेल्यावर आठवले, “बिअरच्या बाटल्या” तर घरीच राहील्या, सगळ्यांनी ठरवले गण्या ने घरी जाऊन “बिअरच्या बाटल्या” घेऊन यायच्या, ☺ गण्या : “जाईल पण एका अटीवर” मी येईपर्यंत तूम्ही मटनाला हात लावायचा नाही… ☺ दोघांनी मान्य केले, ☺ 20 मिनिट झाले, 40 मिनिट झाले, 2 तास झाले पण गण्या काही आला … Read more