Rain Status in Marathi

Rain Status in Marathi

रिमझिम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावं, पाणी उडवत गाणी गातांना कोणीतरी खास भेटावं.. हो ना? ए हो बोल ना!! लाजायचं काय त्यात प्रत्येक “बेडकाला” असंच वाटतं… Happy Rainy Day!

Pahilya Pavsachya Shubhechha Images

मित्रांनो पावसाळा सुरु झाला आहे आणि अश्याच या पहिल्या पावसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल, म्हणून तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा इमेजेस. फोटोवर क्लिक करून डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका… Download Pahilya Pavsachya Shubhechha Animated Gif Images by clicking on the Pictures below. पहिल्या पावसाच्या शुभेच्छा … Read more

पाऊस Status

Mala Avadtaat Pavsachya Dhara

पाऊस पडत असतांना, तो मातीचा सुगंध, आणि गार गार वारा.. मला नेहमीच आवडतात झेलायला, मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा… Pavus Status