Category: RAIN Status Marathi

तुम्ही जर मराठी Paus Status च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच पाऊस संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathistatus.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी पावसाळा शुभेच्छा, रेन Status चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Latest Rain Status in Marathi Language only on Hindimarathistatus. We always update Marathi Rain Status & Wishes (पाऊस शुभेच्छा) in this category so you will get Latest & New Rain Status in Marathi. Send Monsoon Status texts or pictures in Marathi to your friends & share the joy of Rainy Days with them. Enjoy our Best Rain Status Collection in Marathi & Share Rain Status in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Happy Monsoon!
Rain Status is also known As पावसाच्या Shubhechha, Rain Shayari in Marathi, Paus Status Or Rain Quotes in Marathi

Pavsat Tichi Aathvan Yete Yaar

पावसाची संतत धार,
वाऱ्याची झुळूक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण येते यार..!

Pahila Paus Tujhi Aathvan

पहिला पाऊस वेड लावून गेला..
जातांना मला तुझ्या
आठवणीत ठेऊन गेला..
गेल्या पावसाळ्याची
आठवण करून देत,
माझ्या पापण्यांना
अलगद ओले करून गेला…

Pavsaat Tujhi Aathvan Yete

मला तुझी आठवण येतेय,
हे ह्या पावसाला कसं कळतं गं,
रोज तुझ्या आठवणी भिजवतात,
आज बहुतेक हा पाऊस भिजवणार…