Yash He Kabaddi Chya Khela Sarkhe Aste
आयुष्यातील काही गोष्टी, कबड्डी च्या खेळाप्रमाणे असतात, तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच, लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात…!
आयुष्यातील काही गोष्टी, कबड्डी च्या खेळाप्रमाणे असतात, तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच, लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात…!
आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते, तर जीवनात गंमत अणि देवाला किंमत राहिली नसती…
कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय? मी हसत उत्तर दिलं. राग म्हणजे दुसऱ्याची चूक असतांना, स्वतःला त्रास करून घेणे…
वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर, कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते तर, कदाचीत कधी अश्रुंची गरज भासलीच नसती…