राग कधी कधी मला पण येतो,
पण मीच शांत राहतो.
वाटतं कि जाऊदे सगळेच रागावत बसले तर..
नाती कशी टिकणार…
RELATION Status Marathi
Bhau Ha Shabda Ulta Vachlat Ka
भाऊ हा शब्द कधी
उलटा वाचलात का
“उभा” जो चांगल्या
आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी
खंबीरपणे उभा असतो
तोच आपला भाऊ…
Nate Tikavnyasathi Chuk Manya Kara
कधी कधी चूक आपली नसते.
पण नातं टिकवण्यासाठी,
आपल्याला चूक मान्य
करावीच लागते…
Nati Jakhma Detat
नाती जेवढी खोलवर जुळतात ना,
तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात…