Kahi Nati Astatach Evdhi God

Kahi Nati Astatach Evdhi God

काही शब्द असतातच असे की, ते नेहमीच ऐकावेसे वाटतात.. काही नाती असतातच एवढी गोड की, ती कधीच संपु नयेत असेच वाटते.. आणि काही माणसे असतातच अशी की, ती नेहमी ‘आपलीच’ असावीत असेच वाटते, अगदी शेवटपर्यंत…

Aapli Manse

Aapli Manse

​पंख नाहीत मला पण, उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य, तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण, आहेत ती मनापासून जपतो.. आपल्या माणसांवर मात्र, मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो…

Aaplyat Laplele Parke

Aaplyat Laplele Parke

आपल्यात लपलेले परके, आणि परक्यात लपलेले आपले, जर तुम्हाला ओळखता आले.. तर, आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही…

Changli Naati

Changli Naati

“चांगली नाती झाडांसारखी असतात, सुरवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते, पण एकदा ती बहरली की, आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत सावली देतात…” शुभ सकाळ!