Kahi Nati Astatach Evdhi God

Kahi Nati Astatach Evdhi God

काही शब्द असतातच असे की, ते नेहमीच ऐकावेसे वाटतात.. काही नाती असतातच एवढी गोड की, ती कधीच संपु नयेत असेच वाटते.. आणि काही माणसे असतातच अशी की, ती नेहमी ‘आपलीच’ असावीत असेच वाटते, अगदी शेवटपर्यंत…

Nate Todne Sope Aahe Pan Jodne Kathin

Nate Todne Sope Aahe Pan Jodne Kathin

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…

Aapli Manse

Aapli Manse

​पंख नाहीत मला पण, उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य, तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण, आहेत ती मनापासून जपतो.. आपल्या माणसांवर मात्र, मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो…