Love Sad Status Marathi | Sad स्टेटस मराठी | Sad Shayari Marathi
प्रेमाचा शेवट जर, लग्नानेच झाला असता तर, आज राधा कृष्णाची, बायको असती.. तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे, हे माहित नाही.. पण तू जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस, तेव्हा खरंच मला करमत नाही.. तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील, दुःखाचा दिवस असेल आणि, मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील, शेवटचा दिवस असेल.. एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण … Read more