Category: SAD Status Marathi

Mi Chukichya Mansavar Evdhe Prem Karu Shakto

मी जर चुकीच्या माणसाला
एवढं प्रेम करू शकतो तर,
विचार करा मी जो बरोबर आहे..
त्याच्यावर किती प्रेम करत असेल…

Ekhadi Vyakti Tumchi Kimmat Karat Nasel Tar

एखादा व्यक्ती तुमची
किंमत करत नसेल तर..
त्या व्यक्ती पासून दूर राहिलेलं बरं…

Ekti Jhali Mi Aaj

एकटी झाली मी आज..
कुणी सतवत पण नाही,
तर कुणी मनवत पण नाही…