Sad Relationship Quotes Marathi

आयुष्यात कधी कधी असं वाटतं, काही माणसं थोडी आधी भेटली असती, तर बरं झालं असतं.. आणि काही माणसं भेटलीच नसती, तर जास्त बरं झालं असतं…

Relationship Time Status Marathi

Relationship त्याच्या सोबत ठेवा ज्याच्या जवळ तुमच्यासाठी Time असेल.. स्वतःच्या फ़ुरसती नुसार बोलणारे आयुष्यात खूप भेटतात…

Jivan Fakt Tyalach Samjhale Jyane

हसून बघितले रडून बघितले, कोणालातरी आपले करून बघितले, प्रेम करून बघितले प्रेम देऊन बघितले, जीवन फक्त त्यालाच समजले ज्याने एकटे राहणे बघितले…